कविता :-
श्रावण आणि कोंबडा
नका त्रास देऊ श्रावणात
कोंबडे रागावतील,
उद्या खाण्यासाठी ते पण
माणसं मागावतील😱
ह्युमन तंदुरी अन ह्युमन
65 या डिश,
खातील ते पण खूप चवीने,
करतील सारं फिनिश
जीवंतपणी नसेल किंमत पण
डिशेस बनतील करून तोल,
माणसाचे तेंव्हाच कळेल
माणसाला खरे मोल
दि. 19 ऑगस्ट 2017
वेळ सकाळी 10:44 वा.
©मंगेश पैंजणे
कोल्हापूर
मोबाईल 9422878769
No comments:
Post a Comment