Monday, August 6, 2018

दुल्हा आये दुअरिया हे

दुल्हा आये दुअरिया हे
देखो देखो गोरिया
घुडवा चढल दुल्हा आये दुअरिया
बाजा बजे घनघोरिया हे
देखो देखो गोरिया
झुंड क झुंड आवे हाथी उमडिया,
जोडी बघी घोडा घोडीया हे,
देखो देखो गोरिया
*******************************
सजणा आलेत अंगणी गं,
चल पाहूया सजणी
घोड्यावरून सजणा आले गं सजणी,
मंगल सनई झडते गं
चल पाहूया सजणी
जमले आप्तेष्ट किती गं हे सजणी,
पाहण्या नव-जोडी नयनी गं,
चल पाहूया सजणी

कोयल बिन अंगना ना सोहे राजा

कोयल बिन अंगना ना सोहे राजा
जव की न शोभे सुम अपितु सुगंधे,
कोकिळेविन सूनी बगिया हे राजा
भाचे अन् भावाविण माहेर न शोभे
अन् दिराविण अंगण ना शोभे राजा
सासू सासऱ्याविण सासर ना शोभे
अन् यांच्या विण शैय्या ना शोभे राजा
भरल्या भांगाविण मस्तक ना शोभे
अन् बाळाविण महिला ना शोभे राजा